महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetable rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर घसरले; इतर भाज्यांचे दर स्थिर - APMC market navi mumbai

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे वांग्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळ व पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर टोमॅटोचे दर चांगलेच कमी झाले असून, १०० किलोंप्रमाणे टोमॅटो ८०० ते ९०० रुपयांनी विकले जात आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetable rate Today
एपीएमसी मार्केट

By

Published : Nov 21, 2022, 7:58 AM IST

Updated : Nov 21, 2022, 1:27 PM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे वांग्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळ व पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर टोमॅटोचे दर चांगलेच कमी झाले असून, १०० किलोंप्रमाणे टोमॅटो ८०० ते ९०० रुपयांनी विकले जात आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.






एपीएमसी मार्केटमध्येभाज्यांचे दर :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४००० रुपये ते ४५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५२०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४०००रुपये.

Vegetable rate Today


एपीएमसी मार्केटमध्येपालेभाज्यांचे दर :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २४०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते रुपये ३०००, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते १००० रुपये , शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये.

Last Updated : Nov 21, 2022, 1:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details