महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Petrol Diesel Rates: काय आहेत आजचे पेट्रोल डिझेलचे दर? जाणून घ्या, सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर - Vegetable rates in APMC Market

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ठरवत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरवले जातात. जगातली सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. आज पेट्रोल डिझेल, सोने चांदी, भाज्यांचे दर व क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घेवू या.

today market rate
आजचे पेट्रोल डिझेलचे दर? जाणून घ्या, सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Feb 20, 2023, 7:25 AM IST

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे दर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे दर आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे दर आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 06 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 61 पैसे दर आहे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 55 पैसे दर आहे. पुणे शहरात पेट्रोलचा दर 105 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 42 पैसे दर आहे. सोलापूर शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 58 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 10 पैसे दर आहे.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर

सोन्याचे आजचे दर :1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,220, 8 ग्रॅम ₹41,760, 10 ग्रॅम ₹52,200, 100 ग्रॅम ₹5,22,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,695, 8 ग्रॅम ₹45,560, 10 ग्रॅम ₹56,950, 100 ग्रॅम ₹5,69,500 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,900, मुंबईत ₹52,200, दिल्लीत ₹52,350, कोलकाता ₹52,200, हैदराबाद ₹52,200 आहेत.

सोने चांदीचे दर

आजचे चांदीचे दर :आज चांदी 1 ग्रॅम ₹68.60, 8 ग्रॅम ₹548.80, 10 ग्रॅम ₹686, 100 ग्रॅम ₹6,860, 1 किलो ₹68,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹718, मुंबईत ₹686, दिल्लीत ₹686, कोलकाता ₹686, बंगळुरू ₹718, हैद्राबाद ₹718 आहेत. 14 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720 होते. मुंबईत ₹700 होते. दिल्लीत ₹700 होते. कोलकातामध्ये ₹700 होते. बंगळुरूमध्ये ₹720 होते. हैद्राबादमध्ये ₹720 होते.

क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सीचे दर :आज बीटकॉइनची किंमत 20,11,335 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,39,017 रूपये आहे. बायनान्सची किंमत 26,000 रूपये आहे. २०१५ रोजी इथेरिअम तयार करण्यात आले. जगभरात इथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो. इथेरिअम ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. इथेरिअमचा पुरवठा कोणत्याही कंपनी किंवा सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित चलन आहे.

भाज्यांचे दर

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे,
२५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये भाव आहे.

हेही वाचा : Today Love Rashi : 'या' राशीच्या तरुणांना लव्ह लाइफमध्ये यश मिळाल्याने उत्साह वाढेल; वाचा, लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details