मुंबई : सोन्याचे आजचे दर : आज 22 कॅरेट1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,220, 8 ग्रॅम ₹41,760, 10 ग्रॅम ₹52,200, 100 ग्रॅम ₹5,22,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,695, 8 ग्रॅम ₹45,560, 10 ग्रॅम ₹56,950, 100 ग्रॅम ₹5,69,500 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,900, मुंबईत ₹52,200, दिल्लीत ₹52,350 कोलकाता ₹52,200 हैदराबाद ₹52,200 आहेत. आज कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीमध्ये किंचीत वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घट होत होती. आज मात्र वाढ पाहावयास मिळाली.
आजचे चांदीचे दर :आज चांदी 1 ग्रॅम ₹68.60, 8 ग्रॅम ₹548.80, 10 ग्रॅम ₹686, 100 ग्रॅम ₹6,686, 1 किलो ₹68,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹718, मुंबईत ₹686, दिल्लीत ₹686, कोलकाता ₹686, बंगळुरू₹718, हैद्राबाद ₹718 आहेत. तर सोमवारी दि.14 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720 होते. मुंबईत ₹700 होते. दिल्लीत ₹700 होते. कोलकातामध्ये ₹700 होते. बंगळुरूमध्ये ₹720 होते. हैद्राबादमध्ये ₹720 होते. आज चांदीचे भाव स्थिर दिसून आले. त्यात कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.