महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Gold Silver Rate : तुमच्या शहरात सोन्या चांदीचे दर वाढले आहेत? कितीने वाढले घ्या जाणून - 10 ग्रॅम चांदीची किंमत

सोन्या-चांदीचे दर आज दि. 6 जानेवारी रोजी स्थिर आहेत. काल 500 ते 600 रूपयांची तफावत पहायला मिळाली होती. सोन्याच्या किमतीत नेहमी बदलत असताता. त्यात चढउतार पहायला मिळतो. मुंबई शहरासह देशातील इतर ठिकाणच्या सोने आणि चांदीचे दर किती आहे याची माहिती जाणून घ्या.

Today Gold Silver Rate
सोन्या चांदीचे दर

By

Published : Feb 6, 2023, 6:40 AM IST

मुंबई : देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर शनिवारी हे जसे 52,000 च्या आसपास होते. तेच दर आता आज सोमवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी 52,400 च्या आसपास पोहचले आहेत. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ ही दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. महिलांना सोने, चांदी, दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोन्याचे दर चांदीचे दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. जाणून घेऊयात आजचे सोन्या चांदीचे दर

सोन्या चांदीचे दर

काय आहे आजचा भाव? :आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहूया. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,240 , 8 ग्रॅम ₹41,728, 10 ग्रॅम ₹52,400, 100 ग्रॅम ₹5,24,00 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,344, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 53,350 मुंबईत ₹52,400, दिल्लीत ₹52,550, कोलकाता ₹52,400, हैदराबाद ₹52,400 आहेत. रविवारी दि. 5 रोजी देशाच्या प्रुमख शहरांमध्ये काल सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹54,150 होता. मुंबईत ₹52,400 होता. दिल्लीत ₹52,550 होता. कोलकाता ₹52,400 होता. हैदराबादेत हाच सोन्याचा दर हा ₹52,400 आहेत.

चांदीचे आजचे दर : 1 ग्रॅम चांदीची किंमत 71.20 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे.आज चांदी 1 ग्रॅम ₹71.20, 8 ग्रॅम ₹569.60, 10 ग्रॅम ₹712, 100 ग्रॅम ₹7,120, 1 किलो ₹71,200 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹742, मुंबईत ₹712, दिल्लीत ₹712, कोलकाता ₹712, बंगळुरू ₹742, हैद्राबाद ₹742 आहेत.रविवारी दि. 5 रोजी देशाच्या प्रुमख शहरांमध्ये चांदीचे दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचा दर ₹742 होता, मुंबईत ₹712 होता, दिल्लीत ₹712 होता, कोलकाता ₹712 होता, बंगळुरू ₹742 होता, हैद्राबाद ₹742 होता.

हेही वाचा :Today Gold Silver Rate : चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक, वाचा प्रमुख शहरांमधील आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details