महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: सोने चांदीचे दर वधारले; वाचा आजचे दर

सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहे याची माहिती जाणून घ्या.

Today Gold Silver Rate
सोने चांदीचे दर

By

Published : Feb 4, 2023, 7:03 AM IST

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. गेल्या आठवडामध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजेच 60 हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले होते. आज शनिवारी सोन्याचा भाव 53,100 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारतात बजेटआधी मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारापेक्षा कमी आहेत.

काय आहे आजचा भाव?:आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,310, 8 ग्रॅम ₹42,480, 10 ग्रॅम ₹53,100, 100 ग्रॅम ₹5,31,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,793, 8 ग्रॅम ₹45,344, 10 ग्रॅम ₹57,930, 100 ग्रॅम ₹5,79,300 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹54,150, मुंबईत ₹52,100, दिल्लीत ₹52,250, कोलकाता ₹53,100, हैदराबाद ₹53,100 आहेत.

चांदीचे आजचे दर:चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 73.80 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे.आज चांदी 1 ग्रॅम ₹72.80, 8 ग्रॅम ₹590.40, 10 ग्रॅम ₹738, 100 ग्रॅम ₹7,380, 1 किलो ₹72,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹760, मुंबईत ₹738, दिल्लीत ₹738, कोलकाता ₹738, बंगळुरू ₹760, हैद्राबाद ₹760 आहेत.

सोने चांदीचे दर

हेही वाचा: Today Gold Silver Rate सोने चांदीचे दर वधारले काय आहेत आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details