Todays Gold Rates : सोने- चांदीच्या दरात काही शहरांमध्ये वाढ.. तर काही शहरांमध्ये दर स्थिर.. पहा आजचे दर
सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र कालपासून सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. ( Todays Gold Rates ) काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली आहे.
सोने- चांदीचे आजचे दर
By
Published : Jul 11, 2022, 6:50 AM IST
मुंबई -आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 22 कॅरेटसाठी 51210 रूपये तर 24 कॅरेटसाठी 51210 रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, 10 ग्रॅम चांदीचा दर आज 572 रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये मुंबईत आज वाढ पाहावयास मिळाली नाही. ( Todays Gold Rates ) तर देशातील इतर शहरांमध्ये भाववाढ झाली आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या -
शहर
भाव
चेन्नई
51150
दिल्ली
51210
कोलकत्ता
51210
लखनऊ
51360
मुंबई
51210
हैदराबाद
51210
पुणे
51240
नागपूर
51240
देशातील काही महत्वाच्या शहरातील 1 किलो चांदीचा भाव जाणून घ्या -
शहर
भाव
चेन्नई
62800
कोलकत्ता
57200
हैदराबाद
62800
दिल्ली
57200
लखनऊ
57200
मुंबई
57200
नागपूर
57200
पुणे
57200
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. ( Todays Gold Rates ) 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.