मुंबई : बीटकॉइन म्हणजे रोख रकमेची डिजिटल आवृत्ती तयार करण्याचा एक मार्ग होता. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आर्थिक संस्था किंवा अशा पेमेंटसाठी शुल्क आकारू शकणार्या मध्यस्थांकडून न जाता पेमेंट करता येऊ शकते. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. म्हणजेच भारतीय चलनात 36,349.85 होती. बिटकॉइन हे एक आभासी डिजिटल चलन आहे.
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर :आज बीटकॉइनची किंमत 18,36,910.04 च्या आसपास आहेत. इथेरिअमची किंमत 1,28,542.85 रूपये आहेत. बायनान्सची किंमत 24,682.81 रूपये आहेत. तर क्रिप्टोकरन्सीचे दर काल ( मंगळवार दि. 14 ) तारखेला बीटकॉइनची किंमत 17,97,440.94 च्या आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,24,266.20 रूपये होती. बायनान्सची किंमत 24,083.61 रूपये होती. तेच ( सोमवारी दि. 13 ) रोजी हीच बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती.
२०१५ मध्ये एथेरिअम अस्तिस्वात : इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे. जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते.२०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे.