मुंबई - इक्विटी बेन्चमार्क सेन्सेक्स बुधवारी जवळपास 70 अंकांनी घसरला. 30 शेअर्सचा बीएसई बेन्चमार्क 69.26 अंकांनी घसरून 58 हजार 097.10 वर आला. निफ्टी 37.45 पॉइट्सवरून 17 हजार 308 वर पोहचली आहे. सेन्सेक्सनुसार कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझूकी, आयटीसी आणि नेस्ले य कंपन्यांचे शअर्स मागे पडले आहेत. तर इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजी, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व, भारती एयरटेल और एक्सिस बँकेचे शेअर्स आघाडीवर असून ते लाभात आहेत.
हेही वाचा -Breaking: ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांचे 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त