महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Petrol Diesel Rate : जाणून घ्या, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती? - Petrol Diesel Rate of Important City in India

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Update ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Mumbai ) ठरतात. क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी झाले आहेत. तरीही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमी केली नाही. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष ( Petrol Diesel Rate of Important City in India ) असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 3 October 2022 ) काय आहेत.

Today Petrol Diesel Rate
आजचे पेट्रोल डिझेलचे दर

By

Published : Oct 3, 2022, 6:54 AM IST

मुंबई :भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बराच काळ कोणताही बदल झालेला ( Petrol Diesel Rate Update ) नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. वास्तविक, कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही परिणाम ( Petrol Diesel Rate 3 October 2022 ) होतो. अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी त्यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असून कच्च्या तेलाच्या किमतीत ( Petrol Diesel Rate of Mumbai ) बदल झाला आहे. मात्र, तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ( Petrol Diesel Rate of Important City in India ) आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वांवर होतो. मात्र, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. खरेतर, आर्थिक घडामोडींना वेग आल्याने आणि सणासुदीचा काळ जवळ आल्याने मागणी वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी उडी आली होती. पेट्रोलियम उद्योगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये पेट्रोलची विक्री 13.2 टक्क्यांनी वाढून 2.65 दशलक्ष टन झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 2.34 दशलक्ष टन होती. त्याच वेळी, कोविड महामारीमुळे वाईटरीत्या प्रभावित झालेल्या सप्टेंबर 2020 च्या तुलनेत पेट्रोलची विक्री 20.7 टक्क्यांनी जास्त झाली आहे.

तथापि, ऑगस्ट 2022 च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पेट्रोलच्या विक्रीत 1.9 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या डिझेलच्या विक्रीत सप्टेंबर 2022 मध्ये 22.6 टक्के उच्च वाढ नोंदवली गेली. गेल्या महिन्यात एकूण 59.9 लाख टन डिझेलची विक्री झाली. त्याच वेळी, डिझेलची विक्री कोविड-प्रभावित सप्टेंबर 2020 पेक्षा 23.7 टक्क्यांनी जास्त आहे. ऑगस्टच्या तुलनेत गेल्या महिन्यात डिझेलच्या मागणीत १.३ टक्के वाढ झाली आहे.

आर्थिक क्रियाकलापांमध्ये तेजी : जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पाच टक्क्यांनी घसरण झाली होती. उद्योग सूत्रांनी सांगितले की, देशाच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस संपल्याने आणि कृषी कार्यात तेजी आल्याने डिझेलच्या मागणीला पाठिंबा मिळाला. याशिवाय, सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने आर्थिक घडामोडींना वेग आला. ज्यामुळे इंधनाची मागणी वाढली. यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सक्रिय मान्सूनमुळे मागणी कमी राहिली आणि पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत घट झाली.

विमान इंधनाची (ATF) मागणीही एक वर्षापूर्वीच्या सप्टेंबरमध्ये 41.7 टक्क्यांनी वाढून 5.44 लाख टनांवर पोहोचली आहे. कारण हवाई वाहतूक क्रियाकलापांनी वेग घेतला. सप्टेंबर 2020 च्या तुलनेत ही वाढ 81.3 टक्के आहे. त्याचप्रमाणे, स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरल्या जाणाऱ्या एलपीजीची विक्रीही गेल्या महिन्यात ५.४ टक्क्यांनी वाढून २.४८ दशलक्ष टन झाली आहे. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत एलपीजी विक्री ९.३ टक्क्यांनी वाढली आहे.

शहरआजचे पेट्रोल दरकालचे पेट्रोल दर
मुंबई रु. 106.31 रु. 94.27
पुणे रु. 106.42 रु. 92.92
नागपूर रु. 106.63 रु. 93.16
औरंगाबाद रु. 107.71 रु. 94.17
ठाणे रु. 106.45 रु. 94.41

शहर पेट्रलचे दर डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

पुणे : पेट्रोल 106.42 (0.51) आणि डिझेल 92.92 (0.49) रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर

चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.

नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर

गुरुग्राम : 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details