महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

cryptocurrency prices today, कोणते क्रिप्टोकरन्सी आहे तेजीत? वाचा आजचे दर - कोणते क्रिप्टोकरन्सी आहे तेजीत

क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. जाणून घ्या ( cryptocurrency prices today ) आजचे दर

cryptocurrency prices today
क्रिप्टोचलन दर

By

Published : Oct 26, 2022, 9:53 AM IST

नवी दिल्ली सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.

एक्सचेंज बिटकॉईनचे दर दरातील बदल
कॉईनबेस 16,66,156 4.25%
बायकॉईन 16,68,158 4.49%
कॉईनमार्केटकॅप 16,68,158 4.58%
बायनान्स 16,71,736 4.55%
कॉईनस्विच 17,00,977 1.86%
वझीरएक्स 17,12,001 3.91%

काय आहे क्रिप्टो चलनक्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details