महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या महत्त्वाच्या शहरातील दर - पेट्रोल डिझेलचे दर

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Mumbai ) ठरतात. क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी झाले आहेत. तरीही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमी केली नाही. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 29 September 2022 ) काय आहेत.

Petrol Diesel Rate Today
जाणून घ्या महत्त्वाच्या शहरातील किमती

By

Published : Sep 29, 2022, 6:49 AM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण सुरूच आहे. असे असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर चार महिन्यांहून अधिक काळ त्याच पातळीवर आहेत. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला होता. त्यावेळी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. तसेच, नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. ( Petrol Diesel Rate of Important City of India ) जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 29 September 2022 ) काय आहेत.

कच्च्या तेलाचा आजचा दर : महाराष्ट्र आणि मेघालयव्यतिरिक्त देशभरात चार महिन्यांपूर्वी तेलाच्या किमतीत बदल झाला होता. गुरुवारी क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90 च्या खाली दिसली. मेघालयात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढले आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आले होते. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 च्या खाली आहे. गुरुवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.69 वर पोहोचली. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.87 वर घसरल्याचे दिसून आले.

उत्पादन शुल्कात मोदी सरकारकडून कपात :यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल ८ रुपयांनी तर डिझेल ६ रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर काही राज्य सरकारांनी व्हॅटही कमी केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत ( Petrol Diesel Rate Today ) असतो.

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण :गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून ती 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे क्रूड कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी वाढली आहे.

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल 29 सप्टेंबर रोजी)

- मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- दिल्ली पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर

- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

- तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर -

-बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबाद पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details