महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला ; सेन्सेक्स १ हजार अंकांनी वधारला, तर निफ्टी ९ हजार ५०० च्या पुढे - economic package

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) दोन्ही बाजारात सकारात्मक चित्र दिसून आले.

Sensex
शेअर बाजार

By

Published : May 13, 2020, 10:36 AM IST

मुंबई - कोरोनामुळे ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काल पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटी पॅकेजची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात याचे पडसाद दिसून आले. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) दोन्ही बाजारात सकारात्मक चित्र दिसून आले.

बीएसई सेन्सेक्स १ हजार ७५.७५ अंकानी वधारून ३२ हजार ४४६.८७ वर पोहचला असून एनएसई ३५० अंकानी वाढून ९ हजार ५८४ वर पोहचला

ABOUT THE AUTHOR

...view details