महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार खुला होताच 102 अंशांनी घसरण - शेअर मार्केट निर्देशांक

मुंबई शेअर बाजार खुला होताना 102.40 अंशांनी घसरून 38,521.30 वर पोहोचला.

Bombay Stock Exchange
मुंबई शेअर बाजार

By

Published : Mar 4, 2020, 12:08 PM IST

मुंबई- शेअर बाजार खुला होताच निर्देशांकात 102 अंशांनी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात नकारात्मक चित्र दिसून आले आहे.

मुंबई शेअर बाजार खुला होताना १०२.४० अंशांनी घसरून ३८,५२१.३० वर पोहोचला. मंगळवारी मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३८,६२३ वर स्थिरावला होता. सकाळच्या सत्रात निफ्टीचा निर्देशांक ११,२८३ वर होता.

हेही वाचा-शेवटच्या तिमाहीत वृद्धीदर कोसळला, उसळी घेण्याची आशा उद्ध्वस्त..

ABOUT THE AUTHOR

...view details