नवी दिल्ली - रिअलमीने नॅर्झो १० व १० ए लाँचिंग होणार असल्याचे ट्विट केले आहे. हे दोन्ही मॉडेल २१ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता लाँच होणार आहेत.
जास्तीत जास्त कार्यक्षमता असलेल्या नॅर्झो श्रेणीची संरचना ही जनरेशन 'झेड'साठी तयार करण्यात आली आहे.

यामध्ये ए दर्जाचे प्रोससर आणि वैशिष्ट्यूपूर्ण कॅमेरा आहे.
रिअलमी नॅर्झो १० मध्ये ४८ मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा आहे.
यामधील प्रत्येक चित्र हे असामान्यपणे स्पष्ट आणि जिवंत भासते!