महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

inbox by gmail : २ एप्रिलपासून 'Google' ही सर्व्हिस होणार बंद

Google ची 'Inbox by Gmail' सर्व्हिस 2 एप्रिलपासून पूर्णपणे शटडाउन होणार आहे. या सेवेला २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. Google चे हे लोकप्रिय मोबाईल अॅप Google Plus सारखेच शटडाउन करण्यात येत आहे. Googleने गेल्यावर्षीच या लोकप्रिय अॅपला बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

By

Published : Mar 21, 2019, 10:52 AM IST

inbox by gmail : २ एप्रिलपासून 'Google' ही सर्व्हिस होणार बंद

टेक डेस्क - Google ची 'Inbox by Gmail' सर्व्हिस 2 एप्रिलपासून पूर्णपणे शटडाउन होणार आहे. या सेवेला २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. Google चे हे लोकप्रिय मोबाईल अॅप Google Plus सारखेच शटडाउन करण्यात येत आहे. Googleने गेल्यावर्षीच या लोकप्रिय अॅपला बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

इनबॉक्स फिचरचा वापर करणाऱ्यांना याच्या शटडाउन होण्याचे नोटिफिकेशन सध्या पाठवण्यात येत आहेत. येत्या २ एप्रिलला Google Plus सह 2 एप्रिलला हे अॅप शटडाउन करण्यात येणार आहे. Gmail ने या अॅपला २०१४ मध्ये लाँच केले होते. या अॅपला प्रॉडक्टिव्हिटीला वाढवण्यासाठी लाँच करण्यात आले होते. या अॅपचा मुख्यत: ते युजर वापर करतात ज्यांना मोठ्या प्रमाणात ई-मेल येतात.

या अॅपच्या माध्यमातून युजर्स ई-मेलला ऑटो रिप्लाय करू शकत होते. या शिवाय युजर्स बंडल्स किंवा बल्कमध्येही रिप्लाय करू शकत होते. या अॅपला गुगल प्ले स्टोरवरुन रिमूव्ह करण्यात आले आहे. सध्या Gmail अॅपमध्ये ऑटो रिप्लाय, इनलाईन अटॅचमेन्ट सारख्या फिचर्सना गुगल इंटिग्रेट करत आहे. inbox by gmail या अॅपच्या शटडाउनंतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details