नवी दिल्ली -सध्या जगभरात कोरोना विषाणूची दहशत पसरलेली आहे. त्यामुळे उद्योगधंद्यावर देखील याचा परिणाम दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झालेली पाहायला मिळाली. इतिहासात आत्तापर्यंत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
कोरोना इफेक्ट : अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण.. इतिहासात पहिल्यांदाच दर प्रती बॅरल शुन्य डॉलर
कच्च्या तेलाची मागणी घटल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने या किमतीत घट झाली आहे.
कोरोना इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत 0 डॉलर प्रती बॅरल पेक्षा कमी
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) नुसार , सोमवारी (२० एप्रिल) कच्च्या तेलाची किंमत 0 डॉलर प्रती बॅरल पेक्षा कमी होऊन -$37.63 इतकी झाली आहे.
कच्च्या तेलाची मागणी घटल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने या किमतीत घट झाली आहे.
Last Updated : Apr 21, 2020, 10:19 AM IST