नवी दिल्ली -आजपासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. काही वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. तसेच उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे.
11.55 AM : कोणत्याही विचारधारे आधी आपण देशाचे नागरिक आहोत - रामनाथ कोविंद
11.52 AM : अंतराळ योजना : चंद्रयान-2, चंद्रयान -3 तसेच आदित्य -1 उपक्रमांचा देशाला गर्व
11.48 AM : CDS पदाचे कौतुक....तिन्ही दलांमध्ये समन्वयासाठी आवश्यक - राष्ट्रपती
11.45 AM : अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध
11.40 AM : सरकारच्या योजनांमध्ये कोणताही भेदभाव नाही
11.35 AM : सीएए : नवीन कायद्यात शरणार्थींना सुविधा
11.28 AM : नुकत्याच 58 कायद्यांसह आजवर सरकारने १५०० जाचक कायदे संपवले आहेत.