महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वित्तीय आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात स्त्रोत - १५ वा वित्त आयोग

नवी दिल्ली - १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे. या मुलाखतीत एन. के. सिंग यांनी देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण केल्याचे सांगितले. आयोगाने देशातील सुरक्षेच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. तसेच दक्षिणेतील राज्यांसाठी २०११ च्या लोकसंख्येची आकडेवारी स्वीकारल्याचीही त्यांनी सांगितले.

१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह
१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह

By

Published : Feb 22, 2021, 5:19 PM IST

नवी दिल्ली- १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे. या मुलाखतीत एन. के. सिंग यांनी देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण केल्याचे सांगितले. आयोगाने देशातील सुरक्षेच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. तसेच दक्षिणेतील राज्यांसाठी २०११ च्या लोकसंख्येची आकडेवारी स्वीकारल्याचीही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details