महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

राजधानीत डिझेल भाववाढीचा उच्चांक;'हे' आहेत आजचे दर - Latest Petrol Diesel rate

नवी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 81.64 रुपये आहे. तर रविवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.52 रुपये आहे. पेट्रोलचे दर स्थिर म्हणजे 29 जुनप्रमाणे प्रति लिटर 80.43 रुपये आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 20, 2020, 2:37 PM IST

नवी दिल्ली – मागणी कमी असतानाही अचानकपणे डिझेलचे दर आज नवी दिल्लीत वाढले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर 12 पैशांनी आज वाढले आहेत. तर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. नवी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 81.64 रुपये आहे. तर रविवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.52 रुपये होता.

पेट्रोलचे दर स्थिर म्हणजे 29 जुनप्रमाणे प्रति लिटर 80.43 रुपये आहेत. त्यापूर्वी 29 जुलैला पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 पैशांनी वाढले आहेत. राजधानी वगळता इतर महानगरांमध्ये पेट्रोलचे दर हे डिझेलहून 6 ते 8 पैशांनी कमी आहेत.

सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या दराचा रोज आढावा घेतला जातो. या कंपन्यांनी 7 जुननंतर इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी 82 दिवस इंधनाचे दर स्थिर राहिले होते. सरकारी कंपन्यांनी दर वाढविल्याने 7 जुननंतर पेट्रोल प्रति लिटर 9.5 रुपये तर डिझेल प्रति लिटर 11.5 रुपयांनी दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेचे दर चार दिवस स्थिर राहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details