महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'वित्त आयोगाकडून राज्य व केंद्र सरकारमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न' - 15 वा वित्त आयोग

१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे.

१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह
१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह

By

Published : Feb 22, 2021, 6:45 PM IST

नवी दिल्ली- १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या वित्तीय गरजांसाठी संतुलन साधल्याचे सांगितले. कोरोना महामारीमुळे केलेल्या सुधारणांबाबत आणि वित्तीय तुटीच्या अंदाजातील फरकाबाबत १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details