महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मागोवा २०१९ - सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या व्यापार क्षेत्रातील दहा घडामोडी - BPCL privatization

केंद्र सरकारचे जीएसटीचे (वस्तू व सेवा कर) हुकणारे उद्दिष्ट, घसरलेला जीडीपी अशी विविध आव्हानांना भारतीय अर्थव्यवस्था सामारे गेली आहे. तर दूरसंचार ऑपरेटरचे वाढलेले दर, कांद्याचे वाढलेले दर अशा आव्हानांना सर्वसामान्य माणूस सामोरे गेला आहे.

Business year Ender 2019,
मागोवा २०१९ - व्यापार

By

Published : Dec 24, 2019, 11:49 PM IST

Updated : Dec 24, 2019, 11:55 PM IST


मुंबई- व्यापार क्षेत्रातील घडामोडींचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. वर्ष संपत असले तरी आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा अवकाश आहे. अशा स्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर जीएसटी (वस्तू व सेवा कर) वाढविण्याचे आव्हान आहे.

मागोवा २०१९ - व्यापार

मंदावलेली अर्थव्यवस्था व कांदे भाववाढ अशा विविध महत्त्वाच्या दहा घडामोडींतून सरत्या वर्षाचा मागोवा घेतला आहे.

Last Updated : Dec 24, 2019, 11:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details