नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून या क्षेत्राला काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
BUDGET 2021 : गृहनिर्माण क्षेत्राला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय? - वित्त मंत्रालय
गृहनिर्माण क्षेत्रातील मोठ्या घोषणा

गृहनिर्माण क्षेत्र
बांधकाम क्षेत्रातील मोठ्या घोषणा
- केंद्र सरकार डेव्हलमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (DFI) संस्थेची स्थापना करणार. यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे अनेक प्रकल्पांना मदत करण्यात येणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील मोठ्या घोषणा
- सर्वांना घर मिळावे यासाठी सरकारचे प्रयत्न
- स्थलांतरीत मजूरांना भाड्याने घरे देण्याचा प्रयत्न
- स्वस्तात घरे बनवणाऱ्या प्रकल्पांना पुढील वर्षी ३१ मार्च २०२२ पर्यंत करातून सूट
Last Updated : Feb 1, 2021, 1:46 PM IST