महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

BUDGET 2021 : जाणून घ्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला काय? - वित्त मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत.

AGRI
कृषी

By

Published : Feb 1, 2021, 12:09 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कृषी क्षेत्रातील मोठ्या घोषणा

  • कृषी क्षेत्राबाबत घोषणा करताच विरोधकांनी संसदेत घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला.
  • कृषी मालाला दीडपट किमान आधारभूत किंमत कृषी क्षेत्रातील मोठ्या घोषणा -
  • कृषी क्षेत्राबाबत घोषणा करताच विरोधकांनी संसदेत घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला.
  • कृषी मालाला दीडपट किमान आधारभूत किंमत
  • 2020-21 आर्थिक वर्षात गहूत्पाद शेतकऱ्यांवर ७५ लाख खर्च केले. याचा फायदा सुमारे ४३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details