चेन्नई - यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीने सोमवारी सांगितले की, त्यांनी गेल्या महिन्यात 60 हजार 176 दुचाकींची विक्री केली. ऑक्टोबर 2019 पर्यंत कंपनीने विक्रीत 31 टक्क्यांची वाढ नोंदविली.
हेही वाचा -ऑक्टोबरमध्ये टीव्हीएस मोटरच्या विक्रीत 22 टक्क्यांनी वाढ
ऑक्टोबरमध्ये कंपनीने 60,176 कारची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने, 46,082 वाहने विकली होती.
यामाहाला नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या सणासुदीच्या हंगामापेक्षा ऑक्टोबरहून जास्त वाहने विकण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा -रेनॉल्ट-निसान जेव्हीने लॉन्च केली 'एसयूव्ही निसान मॅग्नाइट'