नवी दिल्ली – एकच व्हॉट्सअपचे अकाउंट तुम्हाला वेगवेगळ्या तीन साधनांवर (डिव्हाईस) वापरायचे आहे का ? असे असेल तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. व्हॉट्सअप लवकरच विविध चार साधनांवर एकाचवेळी अकाउंट सुरू ठेण्याची सुविधा सुरू देणार आहे.
व्हॉट्सअपचे 'हे' येणार भन्नाट फीचर - WhatsApp beta for devices
व्हॉट्सअपविषयी वृत्त देणाऱ्या एका ग्रुपने ट्विट करून व्हॉट्सअप नवीन सुविधा सुरू करत असल्याचे म्हटले आहे. हे काम सध्या सुरू आहे. पण, ते खूप छान असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
व्हॉट्सअप
व्हॉट्सअपविषयी वृत्त देणाऱ्या एका ग्रुपने ट्विट करून व्हॉट्सअप नवीन सुविधा सुरू करत असल्याचे म्हटले आहे. हे काम सध्या सुरू आहे. पण, ते खूप छान असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. या सुविधेचा स्क्रिनशॉटही ट्विटमध्ये शेअर करण्यात आला आहे. वायफायला हे व्हॉट्सअप जोडण्यात आल्यानंतर त्याचा डाटाही एकत्रित होणार आहे. सध्या व्हॉट्सअप केवळ एकाचवळी स्मार्टफोन आणि व्हॉट्सअपवेबमधून कॉम्प्युटरवर सुरू ठेवता येते. या मेसेजिंगचे जगभरात 200 कोटी वापरकर्ते आहेत.