महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंशांनी घसरला.. - Share Market update

सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडलेला दिसला. सकाळी सेन्सेक्स १,२७५.९१ अंशांनी घसरुन ३२,४४१.७१ अंशांवर स्थिरावला होता.

Share market Opening Bell Sensex drops over 1,400 points
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंशांनी घसरला..

By

Published : May 4, 2020, 9:44 AM IST

Updated : May 4, 2020, 1:04 PM IST

मुंबई -सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडलेला दिसला. सकाळी सेन्सेक्स १,२९३.८२ अंशांनी घसरुन ३२,४२३.८० अंशांवर स्थिरावला होता. तर, निफ्टीही ४०७.०५ अंशांनी घसरुन ९,४५२.८५ अंशांवर स्थिरावला होता.

Last Updated : May 4, 2020, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details