मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स २,५३२.७४ अंशांनी पडून २७,३८३.२२ अंशांवर स्थिरावला होता. तर निफ्टी ६२५.४५ अंशांनी पडून ७,९४५.७० अंशांवर स्थिरावला होता. यासोबतच, शेअर बाजार उघडताच १० टक्क्यांनी निर्देशांक गडगडल्यामुळे लोअर सर्किट लागू झाले. परिणामी ४५ मिनिटांसाठी शेअर बाजारातील सर्व व्यवहार थांबवण्यात आले आहेत.
VIDEO : 'कोरोना'मुळे उघडताच गडगडला शेअर बाजार; कारण जाणून घ्या तज्ज्ञांकडून..
सोमवारी शेअर बाजार उघडताच १० टक्क्यांनी निर्देशांक गडगडल्यामुळे लोअर सर्किट लागू झाले. परिणामी ४५ मिनिटांसाठी शेअर बाजारातील सर्व व्यवहार थांबवण्यात आले आहेत. यामध्ये कोरोना विषाणूचा कसा संबंध आहे, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत, शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणूकदार सी.ए. पंकज जयस्वाल.
VIDEO : 'कोरोना'मुळे उघडताच गडगडला शेअर बाजार; कारण जाणून घ्या तज्ज्ञांकडून..
ही पडझड का झाली? यामध्ये कोरोना विषाणूचा कसा संबंध आहे, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत, शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणूकदार सी.ए. पंकज जयस्वाल.