महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रियलमीचे क्यू 2 मालिकेतील 3 नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात - Chinese 5G smartphone

मंगळवारी रियलमीने चीनमध्ये क्यू2 सीरीजअंतर्गत तीन नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या स्मार्ट फोन्सची किंमत 1,299 युआन ते 1,999 युआन दरम्यान आहे.

रियलमी
रियलमी

By

Published : Oct 14, 2020, 2:12 PM IST

बीजिंग - मंगळवारी रियलमीने चीनमध्ये क्यू2 सीरीजअंतर्गत तीन नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या स्मार्ट फोन्सची किंमत 1,299 युआन ते 1,999 युआन दरम्यान आहे.

हेही वाचा -अ‌ॅपलकडून आयफोन - १२ सीरीजचे अनावरण

रियलमी क्यू 2 (4 जीबी -128 जीबी) व्हेरिएंटची किंमत 1,299 युआन असून (6 जीबी -128 जीबी) मॉडेलची किंमत 1,399 युआन असेल.

रियलमी क्यू 2 प्रो (8 जीबी -128 जीबी) ची किंमत 1,799 युआन आहे. तर, (8 जीबी-256 जीबी) ची किंमत 1,999 युआन आहे.

हेही वाचा -सॅमसंगने किफायतशीर ए-42 5जी स्मार्टफोनचे केले लाँचिंग

ABOUT THE AUTHOR

...view details