महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खूशखबर! 'या' कारची किंमत तब्बल १ लाख रुपयाने स्वस्त - Maruti Suzuki rate

मारुती बलेनेची किंमत ७ लाख ८८ हजार ९१३ रुपयांपासून पुढे (एक्सशोरुम दिल्ली) आहे. या चारचाकीला उच्च कामगिरीची क्षमता असलेले १ लिटरचे बुस्टरजेट पेट्रोल इंजिन आहे.

सौजन्य - मारुती सुझुकी वेबसाईट

By

Published : Sep 27, 2019, 4:39 PM IST

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकी इंडियाने ग्राहकांना खूशखबर दिली आहे. मारुती सुझुकीने हॅचबॅक बलेनोची किंमत १ लाख रुपयाने कमी केली आहे.

मारुती बलेनेची किंमत ७ लाख ८८ हजार ९१३ रुपयांपासून पुढे (एक्सशोरुम दिल्ली) आहे. या चारचाकीला उच्च कामगिरीची क्षमता असलेले १ लिटरचे बुस्टरजेट पेट्रोल इंजिन आहे.

मारुती सुझुकीने आठवड्याच्या सुरुवातील काही मॉडेलचे दर ५ हजार रुपयांनी कमी केले आहेत.
-या मॉडेलच्या किमती कमी होणार
अल्टो ८००, अल्टो के१०, स्विफ्ट डिझेल, सिलेरिओ, बॅलेने डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, वितारा ब्रेझ्झा, एस-क्रॉस आणि एमएसआय. हे कमी झालेले दर २५ सप्टेंबर २०१९ पासून लागू करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details