Market Roundup : सेन्सेक्स ५४८ अंशांनी वधारला; तर डिझेलची दरवाढ सुरूच.. - शेअर मार्केट अपडेट
शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सने ५४८ अंशांची उसळी घेतली. तसेच, निफ्टीही १६१.१५ अंशांनी वधारला.
शेअर मार्केट अपडेट
मुंबई : शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सने ५४८ अंशांची उसळी घेतली. तसेच, निफ्टीही १६१.१५ अंशांनी वधारला. नवी दिल्लीमधील पेट्रोलची किंमत स्थिर राहिली असून, डिझेल मात्र १७ पैसे प्रति लिटर महागले आहे. त्यामुळे, शुक्रवारी दिल्लीतील डिझेलची किंमत ८१.३५ रुपये प्रति लिटर होती.