नवी दिल्ली - केंद्र सरकार ४ वेगवेगळ्या मुदत असलेले सरकारी रोखे शुक्रवारी विक्रीला आणणार आहे. त्याचे मूल्य हे सुमारे १७ हजार कोटी असणार आहे.
केंद्र सरकार १७ हजार कोटींचे रोखे शुक्रवारी विक्रीला काढणार
सरकारी रोख्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इंडिया कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे.
प्रतिकात्मक
सरकारी रोख्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इंडिया कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. या निर्णयाने वित्तीय व्यवस्थेमधील चलनाची तरलता कमी होणार आहे. स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक लिलावाच्या बोली या ई-कुबेरमधील इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये करण्यात येणार आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 7:51 PM IST