महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

घरगुती वापरातील वाहनांची विक्री सप्टेंबरमध्ये 26 टक्क्यांनी वाढली - सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स न्यूज

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीत सप्टेंबरमध्ये विक्रीत हळूहळू वाढ दिसून आली. देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये 14.16 टक्क्यांनी वाढून 2 लाख 15 हजार 916 वाहनांवर गेली आहे. ही गेल्या वर्षी याच महिन्यात 1 लाख 89 हजार 129 वाहने इतकी होती.

घरगुती वाहनांची विक्री न्यूज
घरगुती वाहनांची विक्री न्यूज

By

Published : Oct 16, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली - सप्टेंबरमध्ये देशांतर्गत बाजारात वाहनांच्या वार्षिक विक्रीत वाढ झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या उद्योग आकडेवारीनुसार ही बाब समोर आली.

या आकडेवारीनुसार, देशातील बाजारपेठेत सप्टेंबर 2019 च्या तुलनेत 26.5 टक्के जास्त वाहने विकली गेली. मागील वर्षी याच कालावधीत 2 लाख 15 हजार 124 वाहनांची विक्री झाली होती. या तुलनेत यंदा एकूण 2 लाख 72 हजार 27 प्रवासी वाहने विकली गेली.

हेही वाचा -2020 मध्ये जागतिक संगणक बाजारात 8.13 कोटी Q3 युनिट्सची विक्रीः आयडीसी

त्याचप्रमाणे, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीत सप्टेंबरमध्ये विक्रीत हळूहळू वाढ दिसून आली. देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये 14.16 टक्क्यांनी वाढून 2 लाख 15 हजार 916 वाहनांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 1 लाख 89 हजार 129 वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा -मारुती ऑल्टोने 20 वर्षे पूर्ण केली, आतापर्यंत 40 लाख कारची विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details