महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Union Budget 2022 : तब्बल १ लाख ९० हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी संचलन - Union Minister Nirmala Sitharaman

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचमया टॅक्स डिडक्शनची मर्यादा 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनेचा फायदा होईल.

फायनान्सच्या घोषणा
फायनान्सच्या घोषणा

By

Published : Feb 1, 2022, 12:39 PM IST

Updated : Feb 1, 2022, 1:11 PM IST

मुंबई- अर्थमंत्री निर्णला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी फायनान्स क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्याची माहिती अशी आहे...

  • व्हर्च्यूअल डिजिटल अॅसेट इन्कमवर ३० टक्के टॅक्स
  • टॅक्स सुधारणेसाठी नवी यंत्रणा उभारणार
  • सेस हा खर्च म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही
  • कार्पोरेट टॅक्स १८ वरुन १५ टक्के
  • स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत सूट मिळणार
  • अपंगांना टॅक्समध्ये सवलत मिळणार
  • क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार
  • १ लाख ९० हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी संचलन
  • ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल रुपया (Digital rupee) आरबीआयकडून जारी करण्यात येणार
Last Updated : Feb 1, 2022, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details