गुंतवणूकदारांच्या अर्थसंकल्पाकडून काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या - Budget 2020 India
मुंबई - संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्व क्षेत्रात मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी चढ-उतार पहावयास मिळते. आज शनिवार असला तरी अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार सुरू आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत पाहा...
BudgetSession2020
मुंबई- संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्व क्षेत्रात मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी चढ-उतार पहावयास मिळते. आज शनिवार असला तरी अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार सुरू आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत पाहा...