महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

दिलासादायक! कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या अधिक... - Maharashtra COVID-19 cases

आज ५,५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Jul 16, 2020, 9:28 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज (शुक्रवार) कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील..

मुंबई : बाधित रुग्ण- (९७,९५०), बरे झालेले रुग्ण- (६७,८३०), मृत्यू- (५५२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,३०७)

ठाणे : बाधित रुग्ण- (६९,४७१), बरे झालेले रुग्ण- (३२,७४२), मृत्यू- (१९०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,८२१)

पालघर : बाधित रुग्ण- (१०,८९६), बरे झालेले रुग्ण- (५८७७), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०५)

रायगड : बाधित रुग्ण- (१०,०५६), बरे झालेले रुग्ण- (५०७३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९७९)

रत्नागिरी : बाधित रुग्ण- (१००३), बरे झालेले रुग्ण- (६६०), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (२६८), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे : बाधित रुग्ण- (४६,६६८), बरे झालेले रुग्ण- (१८,०४२), मृत्यू- (१२३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,३८९)

सातारा : बाधित रुग्ण- (२०९१), बरे झालेले रुग्ण- (११५५), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)

सांगली : बाधित रुग्ण- (७४५), बरे झालेले रुग्ण- (४०४), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२०)

कोल्हापूर : बाधित रुग्ण- (१५३४), बरे झालेले रुग्ण- (८८६), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१)

सोलापूर : बाधित रुग्ण- (४९०३), बरे झालेले रुग्ण- (२३४३), मृत्यू- (३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९१)

नाशिक : बाधित रुग्ण- (८१७४), बरे झालेले रुग्ण- (४८२१), मृत्यू- (३२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०२५)

अहमदनगर : बाधित रुग्ण- (१११४), बरे झालेले रुग्ण- (६३३), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५१)

जळगाव : बाधित रुग्ण- (६८६८), बरे झालेले रुग्ण- (४०९०), मृत्यू- (३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०१)

नंदूरबार : बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

धुळे : बाधित रुग्ण- (१७०३), बरे झालेले रुग्ण- (११७४), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४६)

औरंगाबाद : बाधित रुग्ण- (८९४०), बरे झालेले रुग्ण- (४८९९), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८६)

जालना : बाधित रुग्ण- (११४६), बरे झालेले रुग्ण- (६३१), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६५)

बीड : बाधित रुग्ण- (२६७), बरे झालेले रुग्ण- (१३३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

लातूर : बाधित रुग्ण- (८९४), बरे झालेले रुग्ण- (३८७), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२)

परभणी : बाधित रुग्ण- (२५९), बरे झालेले रुग्ण- (१३२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०)

हिंगोली : बाधित रुग्ण- (३६९), बरे झालेले रुग्ण- (२९२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

नांदेड : बाधित रुग्ण- (७०१), बरे झालेले रुग्ण (३७४), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

अमरावती : बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२)

अकोला : बाधित रुग्ण- (१९३६), बरे झालेले रुग्ण- (१५८८), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

वाशिम : बाधित रुग्ण- (२८७), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

बुलढाणा : बाधित रुग्ण- (४४२), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६)

यवतमाळ : बाधित रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६)

नागपूर : बाधित रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१४१७), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६२)

वर्धा : बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)

भंडारा : बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

गोंदिया : बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

चंद्रपूर : बाधित रुग्ण- (१९६), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

गडचिरोली : बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

इतर राज्ये : बाधित रुग्ण- (२१९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८)

एकूण :

बाधीत रुग्ण-(२,८४,२८१)

बरे झालेले रुग्ण-(१,५८,१४०)

मृत्यू- (११,१९४)

इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९९)

ॲक्टीव्ह रुग्ण-(१,१४,६४८)

ABOUT THE AUTHOR

...view details