महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

लै खास, लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी - contraversial statement

लोकसभेच्या प्रचार सद्या सर्वच मतसंघात जोरात सुरू आहे.

लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी

By

Published : Apr 3, 2019, 12:36 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. या हंगामामध्ये सर्व पक्षातल्या तमाम लहान मोठ्या बोलबच्चन नेत्यांना स्फुरण चढते. भाषणामध्ये असो की पत्रकारांशी बोलताना, हे नेते सद्या मिळेत तिथे आपल्या वाणीची तलवार घुमवत असतात. या तलवारबाजीचे काही नमुने आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या मालिकेतील आजचा एपिसोड -

लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details