ठाणे- ठाणे स्थानकात गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल झाले आहे. या बिघाडामुळे आज सकाळी 6.55 वाजता कल्याणला पोहचणारी गाडी अजूनही ठाणे स्थानकातच खोळंबली आहे. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे.
ठाणे स्थानकात गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल, लोकलही खोळंबल्या - local
या बिघाडामुळे इतर एक्सप्रेस गाड्यादेखील उशिराने धावत आहेत.
गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल
यामुळे सकाळी कामाला जाणाऱया चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या बिघाडामुळे इतर एक्सप्रेस गाड्यादेखील उशिराने धावत आहेत.