रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, दोघांचा मृतदेह सापडला, तर २४ जण बेपत्ता
रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22-24 जण बेपत्ता आहेत, दोघांचा मृतदेह सापडला आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी, नायब तहसीलदार व प्रशासनाच्या इतर कर्मचाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली....वाचा सविस्तर
तिवरे धरणफुटी प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल - जिल्हाधिकारी
रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22 जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर तत्काळ बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी सुरू केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेंदवाडी या गावाला भेट दिली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला....वाचा सविस्तर
तिवरे धरण दुर्घटना : 'आमची माणसं जेवायला बसली ती उठूच शकली नाही'