LIVE : सेना-भाजपमध्ये युतीची घोषणा, लोकसभेत २३ जागा सेनेला, तर विधानसभेत ५०-५० चा फॉर्म्युला - सेना
मुंबई
2019-02-18 18:00:28
अमित शाह सोफिटल हॉटेलमध्ये दाखल
मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते मातोश्रीवर दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहतील.
शाह पहिल्यांदा सोफिटल हॉटेलमध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी भाजपची बैठक झाल्यानंतर ते मातोश्रीकडे रवाना होतील.
Last Updated : Feb 18, 2019, 8:26 PM IST