Zuari Agro Chemical Blast : गोव्यात केमिकल कंपनीत स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू - गोवा केमिकल कंपनी आग
गोवा - दक्षिण गोव्यातील झुआरी अॅग्रो केमिकलमध्ये भीषण स्फोट ( Zuari agro chemicals explosion ) झाला आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू ( Three workers killed ) झाला आहे. अमोनिया वायूच्या टाकीची दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरू असताना या टाकीचा स्फोट झाला. सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांनी केले आहे.
![Zuari Agro Chemical Blast : गोव्यात केमिकल कंपनीत स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू goa blast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15183954-thumbnail-3x2-a.jpg)
goa blast