महाराष्ट्र

maharashtra

Amit Shah in Lok Sabha: ड्रग्ज आणि दहशतवादाच्या विरोधात केंद्राबरोबर लढा देण्यासाठी राज्यांनी पुढे यावे : अमित शाह

By

Published : Dec 21, 2022, 2:16 PM IST

Updated : Dec 21, 2022, 3:12 PM IST

Amit Shah in Lok Sabha: ड्रग्ज आणि दहशतवादावर झिरो टॉलरन्स अशी भूमिका केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडली Amit Shah on Drugs Terrorism आहे. याविरुद्ध केंद्राबरोबर सर्वच राज्यसरकारांनी लढावे अशी अपेक्षा अमित शाह यांनी व्यक्त केली Zero tolerance on drugs and terrorism आहे.

Zero tolerance on drugs and terrorism said Union Home Minister Amit Shah in Lok Sabha
ड्रग्ज आणि दहशतवादावर झिरो टॉलरन्स - अमित शाह

नवी दिल्ली: Amit Shah in Lok Sabha: ड्रग्ज आणि दहशतवादावर झिरो टॉलरन्स अशी भूमिका केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडली Amit Shah on Drugs Terrorism आहे. याविरुद्ध केंद्राबरोबर सर्वच राज्यसरकारांनी लढावे अशी अपेक्षा अमित शाह यांनी व्यक्त केली Zero tolerance on drugs and terrorism आहे.

सरकारी तपास यंत्रणा या अधिकार असल्याशिवाय काम करू शकत नाहीत, त्यांना अधिकार दिले पाहिजेत. आम्ही आमच्या तपास यंत्रणांवर विश्वास दाखवला पाहिजे, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले.

सीमा ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, पण जेव्हा आम्ही बीएसएफला अधिकार देतो तेव्हा राज्यांचे अधिकार घेतले जात असल्याचे सांगितले जाते. आता तिथे बीएसएफ कसे काम करणार? बीएसएफने ड्रग्ज जप्त केले पण गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. या मुद्द्यावर राजकारण करणारे अमली पदार्थांच्या तस्करीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोपही अमित शाह यांनी केला.

अंमली पदार्थ आखाती देशांतून येत असून, त्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक करण्यात आली आहे. तर कारखाने सील करण्यात आले आहेत. याच आधारे 12 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आणि तेथेही लोकांना अटक करण्यात आली, अशी माहितीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली.

Last Updated : Dec 21, 2022, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details