Congress BJP Kanrnataka Govt कर्नाटकात सरकारी नोकरीसाठी महिलेला एखाद्या व्यक्तीसोबत झोपावे लागते खरगे यांचा आरोप
कर्नाटकमधील भाजपच्या सरकारचा कारभार अत्यंत भ्रष्ट पद्धतीने चालला आहे. कर्नाटकात एखाद्या महिलेला सरकारी नोकरी हवी मिळवायची असेल तर तिला एखाद्या व्यक्तीसोबत झोपावे लागते, असा गंभीर आरोप कर्नाटक काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे MLA Priyank Kharge allege यांनी केला आहे.
Congress BJP Kanrnataka Govt