महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Love Marriage With Transgender: मन जुळलं.., मग काय तेलंगणातील युवकाने केला तृतीयपंथीयाशी विवाह - करीमनगर जिल्हा तेलंगणा

Love Marriage With Transgender: तेलंगणामध्ये एका तरुणाने ट्रान्सजेंडरशी लग्न केले आहे. दोघेही जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शुक्रवारी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. Karimnagar district Telangana पूर्ण बातमी वाचा. young mans love marriage

young man's love marriage with a transgender in Karimnagar district Telangana
मन जुळलं.., मग काय तेलंगणातील युवकाने केला तृतीयपंथीयाशी विवाह

By

Published : Dec 16, 2022, 7:03 PM IST

करीमनगर (तेलंगणा): Love Marriage With Transgender: प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. तेलंगणातील हे प्रकरणही त्याचेच उदाहरण आहे. येथे करीमनगर जिल्ह्यातील जम्मीकुंता मंडलमध्ये एका ट्रान्सजेंडरने तिच्या प्रियकराशी लग्न Karimnagar district Telangana केले. शुक्रवारी हा विवाह सोहळा पार पडला. young mans love marriage

दिव्या एक ट्रान्सजेंडर आहे, जी मूळची वीणावंकाची रहिवासी आहे परंतु ती जम्मीकुंटा शहरात राहते. तिचा पती अर्शद जगतियाल येथे राहतो. अर्शद पाच वर्षांपूर्वी जगतियालमध्ये दिव्याला भेटला आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, पण दिव्या त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. तिच्या शस्त्रक्रियेनंतर अर्शदने तिला पुन्हा प्रपोज केले आणि यावेळी तिने होकार दिला.

अर्शद जम्मीकुंटा शहरात स्थलांतरित झाला आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. अर्शद हा कार चालक आहे. दिव्या म्हणाली की ती लग्न करून आनंदी आहे आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची आशा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details