नवी दिल्ली - दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या यासीन मलिकला ( Patiala House court ) दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर करण्यात आले. पटियाला हाऊस न्यायालयाने यासीन मलिकला ( Yasin Malik produced in Patiala House Court ) न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वी न्यायलयाने राखून ठेवला आहे.
यासीन मलिकवरील शिक्षाची दुपारी 3.30 नंतर निकाल देण्यात आला ( Yasin Malik guilty of terror funding case ) आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी शिक्षेच्या कालावधीबाबत निकाल दिला आहे. 19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली ( Yasin Malik appeared in court ) दिली होती. 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ पीर सैफुल्ला आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.
फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी केली होती पक्षाची स्थापना-एनआयएच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.
जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले -19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली दिली होती. 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ पीर सैफुल्ला आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.