महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Protest Against Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांविरोधात महिलांचे आंदोलन - Women protest against Arvind Kejriwal

शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेरोजगार पीटीआय शिक्षकांनी शहीद गावात मोर्चा काढला (Protest Against Arvind Kejriwal) होता. 646 पीटीआय बेरोजगार शिक्षकांनी शहीद भगतसिंग यांच्या घराजवळील टाकीवर चढून धरणे आंदोलन (Women protest against Arvind Kejriwal in SBS Nagar) केले.

Protest Against Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल विरोधात महिलांचे आंदोलन

By

Published : Sep 29, 2022, 12:46 PM IST

अमृतसर-पंजाब :शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेरोजगार पीटीआय शिक्षकांनी शहीद गावात मोर्चा काढला (Women protest against Arvind Kejriwal) होता. 646 पीटीआय बेरोजगार शिक्षकांनी शहीद भगतसिंग यांच्या घराजवळील टाकीवर चढून धरणे आंदोलन (Women protest at water tank in SBS Nagar) केले.

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन

सत्तेत येताच नोकऱ्या देणाचे आश्वासन -बेरोजगार शिक्षकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालयांनी त्यांना सत्तेत येताच भरती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन पूर्ण झाले नाही. सिप्पी शर्मा या बेरोजगार पीटीआय महिला शिक्षिकेचा टँकवर चढतानाचा (Women protest at water tank) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक बेरोजगार पीटीआय महिला शिक्षिका सांगत आहे की, तिचा भाऊ अरविंद केजरीवाल यांनी सत्तेत येताच नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत हे आश्वासन पूर्ण झालेले Women protest against Arvind Kejriwal in SBS Nagar नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details