बैतूल ( मध्यप्रदेश) :रोडरोमिओचा संताप महिलांनी नेहमीच सहन करावा लागतो. त्यामुळे काही महिला तर घरातूनही बाहेर पडत नाहीत. मात्र अश्यातच मध्यप्रदेशात बैतूल येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका रोड रोमिओची एक महिला ही धोधो धुलाई करताना दिसत ( Woman Beaten RoadRomio ) आहे. महिलाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रस्त्याच्या मधोमध या महिलेने त्या रोडरोमिओला चप्पलने मारहाण केलाची घटना घडली आहे. ती महिला बाजारातून घरी परतत होती. यावेळी महिलेला एकटी पाहून एका तरुणाने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.
Woman Beaten RoadRomio : रोडरोमिओला महिलेने शिकवला चांगलाच धडा, भररस्त्यात चप्पलने दिली सजा, पाहा व्हिडिओ - रोडरोमिओला सजा
बैतूल ( मध्यप्रदेश) : रोडरोमिओचा संताप महिलांनी नेहमीच सहन करावा लागतो. त्यामुळे काही महिला तर घरातूनही बाहेर पडत नाहीत. मात्र अश्यातच मध्यप्रदेशात बैतूल येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका रोड रोमिओची एक महिला ही धोधो धुलाई करताना दिसत ( Woman Beaten RoadRomio ) आहे. महिलाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रस्त्याच्या मधोमध या महिलेने त्या रोडरोमिओला चप्पलने मारहाण केलाची घटना घडली आहे.

रोडरोमिओला महिलेने शिकवला चांगलाच धडा
रोडरोमिओला महिलेने शिकवला चांगलाच धडा
महिलेने पहिल्यांदा त्याला प्रतिसाद दिला नाही. नंतर तो पून्हा तिची छेड काढू लागला यावेळी महिलेचा पारा चढला. आणि तिने त्या रोडरोमिओला पकडले. आक्रमकवृत्तीने त्या तरुणाला चप्पलने मारहाण केली. ती युवती तब्बल 30 मिनिटे त्या तरुणाला मारहाण करत होती. अखेर तरुणाने महिलेचे पाय धरुन माफी मागितली. त्यावेळी महिलेचा राग शांत झाला आणि तिने तरुणाला सोडून दिले. आणि समज दिली की यापुढे असे करताना दिसला तर खैर नाही.