महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sharad Ritu शरद ऋतूत आहाराकडे विषेश लक्ष द्या, काय खायचे काय नाही जाणून घ्या - Environmental Changes in Sharad Ritu

ऑगस्ट महिना संपत आला आहे. म्हणजेच शरद ऋतूचे आगमन होत आहे Sharad Ritu . ऋतू बदलत असताना हवामानात, वातावरणात अनेक बदल होत असतात. शरद ऋतूमध्ये अनेक आजारांना घेऊन येतो असे काहींचे म्हणने आहे. कारण या काळात पाऊस देखील चांगल्या प्रमाणात पडत असतो. सर्दी, ताप, पडसे, अशक्तपणा असे अनेक आजार संभवतात.

Sharad Ritu
शरद ऋतू

By

Published : Aug 20, 2022, 1:07 PM IST

मुंबईऑगस्ट महिना संपत आला आहे. म्हणजेच शरद ऋतूचे आगमन होत आहे when Sharad Ritu Starts . ऋतू बदलत असताना हवामानात, वातावरणात अनेक बदल होत असतात Environmental Changes in Sharad Ritu . शरद ऋतूमध्ये Sharad Ritu अनेक आजारांना घेऊन येतो असे काहींचे म्हणणे आहे. कारण या काळात पाऊस देखील चांगल्या प्रमाणात पडत असतो. सर्दी, ताप, पडसे, अशक्तपणा असे अनेक आजार संभवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पचनशक्ती सुधारणे हेदेखील महत्त्वाचे आहे. यानुसार अन्न सेवन करणे आवश्यक आहे. या ऋतूत गूळ, गाजर, केळी, रताळे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी हलके आणि पौष्टिक अन्नपदार्थ खावेत. शरद ऋतूत काय खावे काय खावू नये जाणून घेऊयात What To Eat In Sharad Ritu.

शरद ऋतूत काय खावेया ऋतूत आरोग्य सुधारण्यासाठी तूप आणि तिखट पदार्थ खावेत. त्याशिवाय गोड, हलका आहार, विविध फळांपासून तयार केलेले पेय यांचा समावेश करायला हवा. तांदूळ, मूग, गहू, बार्ली, दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंड इत्यादींचे सेवन फायदेशीर ठरेल. भाज्यांमध्ये दूधी, फ्लॉवर, मुळा, पालक, आणि बीन्स यांचा समावेश करावा. फळांमध्ये डाळिंब, आवळा, कलिंगड, केळी आणि पपई फायदेशीर आहे. आवळा साखरेसोबत खाने हे अधिक उत्तम ठरते. आवळ्यात लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे लोहासोबत रक्त शुद्ध देखील होते

शरद ऋतूत काय खाऊ नये शरद ऋतूत काय खावू नये हे देखील जाणून घेऊयात What Should Not To Eat In Sharad Ritu. या ऋतूत मोहरीचे तेल, दह्याने बनवलेले पदार्थ, बडीशेप, लसूण, वांगी, कारले, हिंग, काळी मिरी, उडीद यापासून बनवलेले जड पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय खारट पदार्थ तसेच आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

हेही वाचाShivaram Rajguru इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून राजगुरूंनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा घेतला बदला

ABOUT THE AUTHOR

...view details