मुंबई -देशभरात महागाईचा भडका झाला आहे. सामान्य वर्ग मोठ्या अडचणीच्या काळात जगतोय. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. या दराने तर शंभरी कधीचीच ओलांडली आहे. (Petrol-Diesel Prices Today) आता किती वाढत जाईल याची भीती जास्त आहे. दरम्यान, सध्यातरी पेट्रोलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी (दि. 15 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. (prices of petrol and diesel in Maharashtra) वाचा कोणत्या शहरात काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर-
शहराचे नाव पेट्रोल डिझेल
- दिल्ली - 105.41, 96.67
- मुंबई - 120.51, 104.77
- कोलकाता - 115.12, 99.83
- चेन्नई - 110.85, 100.94
- पंजाब चंदीगड - 104.74, 90.83
- उत्तर प्रदेश, आग्रा - 105. 06, 96.62
- बिहार, पटना - 116.79, 101.59
- राजस्थान, जयपुर - 117.99, 100.89
- मध्य प्रदेश, भोपाल - 117.79, 100.84
- झारखंड रांची - 108.75, 102.04
- छत्तीसगढ - 111.83, 103.21