गुवाहाटी (आसाम) - "महाराष्ट्रातील बंडखोर आमदार स्वेच्छेने गुवाहाटीला आले होते. आम्ही लवकरच मुंबईत परतणार आहोत. आम्ही नेहमीच बाळसाहेब ठाकरे यांच्या हिंदू धर्माच्या विचारधारेसोबत आहोत आणि ती पुढे नेऊ." असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गुवाहाटीत एकही आमदार दडपला जात नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ( Rebel MLA Eknath Shinde )
Rebel MLA Eknath Shinde : आम्ही लवकरच मुंबईत परतणार - एकनाथ शिंदे - Rebel MLA Eknath Shinde
"महाराष्ट्रातील बंडखोर आमदार स्वेच्छेने गुवाहाटीला आले होते. आम्ही लवकरच मुंबईत परतणार आहोत. आम्ही नेहमीच बाळसाहेब ठाकरे यांच्या हिंदू धर्माच्या विचारधारेसोबत आहोत आणि ती पुढे नेऊ." असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गुवाहाटीत एकही आमदार दडपला जात नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ( Rebel MLA Eknath Shinde )
एकनाथ शिंदे
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार गुवाहाटी सोडू शकतात. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये 48 बंडखोर आमदार आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेनेचे आमदार असून महाराष्ट्र विधानसभेचे 9 अपक्ष आमदार आहेत.
हेही वाचा - What Is Floor Test : फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? सगळी उत्तरे मिळतील... पाहा Video
Last Updated : Jun 28, 2022, 5:43 PM IST