महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

warning to drunkards through song चंदीगडमधील पोलिस अधिकाऱ्याची व्हिडिओ गाण्यातून मद्यपींमध्ये जनजागृती, व्हिडिओ झाला व्हायरल - चंदीगड पोलिसांची अनोखी कामगिरी

चंदीगडमधील एका पोलिस अधिकाऱ्याने दारु पिऊन कार चालविणाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने जागरुक करण्याचा प्रयत्न केला warning to drunkards through song आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांना चांगलाच प्रतिसाद मिळत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Chandigarh Police Video

warning to drunkards through song
warning to drunkards through song

By

Published : Sep 7, 2022, 1:32 PM IST

मद्यधुंद अवस्थेमध्ये हायवेवर वाहन चालवताना अनेक वाहनचालक आपल्याला दिसून येतात. रस्त्यावरील वाहतुकीसाठी ते धोकादायक ठरू शकतात. अशा वाहनचालकांना जागरुक करण्याच्या उद्दिष्टाने नुकतेच चंदीगडमधील एका पोलीस अधिकाऱ्याने व्हिडिओ गाण्याच्या माध्यमातून जागरूक करण्याचा प्रयत्न केला warning to drunkards through song आहे. त्यांनी बनविलेला हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला Chandigarh Police Video आहे. हा व्हिडियो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये लोक दारूच्या नशेत रस्त्यावर गाडी चालवताना किंवा अपघात होताना दिसतात. त्याच वेळी, पोलिस चालनाद्वारे लोकांना जागरूक करण्याचा किंवा नशेच्या अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड चलन आणि दंड असूनही लोक अनेकदा अशा चुका करताना दिसतात. आता अशा परिस्थितीत चंदीगड पोलीस वेगळ्या पद्धतीने अशा लोकांना इशारा देताना दिसत आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना घातलेली साद लोकांनाही पसंत पडल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details